विनोबा सारस्वत
वक्ते: प्राचार्य राम शेवाळकर
प्राचार्य राम शेवाळकर हे साक्षेपी समीक्षक,कवी, ललित निबंधकार होते. त्यांचा विनोबांशी प्रत्यक्ष संबध आला होता. त्यांनी विनोबांच्या साहित्यावरील पुस्तकांचे संपादनही केले आहे. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यांचे विनोबावरील हे व्याख्यान
Download
0:00
Open modal
Add AudioFly From Cloud
Inspiring Speech
By Ram Sivalkar
Play